Fortified Rice | रेशन कार्डवर आता मिळणार Fortified Rice | Sakal |

देशातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे फोर्टिफाईड तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील २ वर्षांत देशातील सर्व रेशन कार्डधारकांना फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध होणार आहे.

#Sakal #FortifiedRice #ReshanCard #CenterGovernment #Maharashtra #Marathinews #Marathilivenews